राजनीति
भाजप पुणे पदवीधर मतदारसंघात नवीन नियुक्ती
यहाँ देखें:
▶️ YouTube
आज भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वात पुणे शिक्षक व पदवीधर मतदार संघात निवडणूक समिती ची घोषणा करण्यात आली.निवडणूक प्रभारी म्हणून मंत्री चंद्रकांत दादा पाटील सहप्रभारी म्हणून केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, मंत्री जयकुमार गोरे, मंत्री माधुरी मिसाळ, प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे यांची निवडणूक प्रमुख तसेच सहप्रमुख म्हणून शरद लाड व डॉ प्रशम कोल्हे यांची तत्काळ नियुक्ती करण्यात आली.