🔥 TRENDING Stray Dog Attack in Kapurthala Leaves... Himachal HC Clarifies Interest Payment... Himachal Pradesh Approves ₹6.62 Crore... Fatal Jaipur Road Crash Claims Driver’... ଓଡ଼ିଶାକୁ ବଡ଼ ଉପହାର; ୪ ନୁହେଁ, ମିଳିବ ୫ ଲ... Himachal Road Transport Pensioners to...
16 Nov 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা

भडगाव तालुक्यातील बोदर्डे येथे प्रहार दिव्यांग संघटनेच्या शाखेचे उद्घाटन

✍️ Reporter: Vilas Supadu Patil 🗓 16 Nov 2026, 11:26 AM 👁 29
Share: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post

शाखा अध्यक्ष म्हणून श्री अशोक नाना पाटील यांची नियुक्ती

बोदर्डे येथे प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेच्या शाखेचे उद्घाटन संपन्न

भडगाव, दि. १६ : प्रहार दिव्यांग क्रांती संस्था (रजि.) महाराष्ट्र राज्य अंतर्गत प्रहार दिव्यांग क्रांती संघटना, शाखा - बोदर्डे, ता. भडगाव, जि. जळगाव या शाखेचा स्थापना व उद्घाटन कार्यक्रम रविवार, दिनांक १५ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी १० वाजता बोदर्डे येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला.कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हाध्यक्ष मा. दिपक पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.तालुका अध्यक्ष म्हणून करतार सिंग परदेशी तसेच बोदर्डे शाखा कार्यकारिणीमध्ये अध्यक्ष अशोक नाना पाटील, उपाध्यक्ष भिकन रामा पाटील, सचिव मधुकर भिला पाटील, खजिनदार अमोल साहेबराव पाटील, सल्लागार अजय चंद्रकांत पाटील
📲Get App