🔥 TRENDING Uttar Pradesh Approves New Security We... નારોલ પોલીસ સ્ટેશનએ ગે.કા. કતલખાનાથી ગ... ઓવરસ્પીડ કારે ઇસ્કોન બ્રિજ પર ડાયવર્ઝન... 84‑વર્ષીય આમેનાબેનની હત્યા: સુરતના નાન... Uttar Pradesh Shifts Focus from Women... ઉજ્જૈનમાં મહાકાલેશ્વર જ્યોતિર્લિંગનું...
15 Sep 2026
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা

अंतुर्ली रंजाने परिसरात बिबट्याच्या हल्ल्यात वासरू व गोरा ठार

✍️ Reporter: Vilas Patil 🗓 15 Sep 2026, 01:22 PM 👁 18
Share: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post

परिसरातील शेतकरी व ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण

अमळनेर तालुक्यातील अंतुर्ली रंजाने येथे घुंगऱ्या नाला भागात बिबट्याच्या हल्ल्यात गोरा व वासरू ठार केल्याची घटना उघडकीस आली रविवार दिनांक 13 रोजी पहाटे सात वाजता शेतकरी उमेश पारधी हे जनावरांना चारा पाणी करण्यासाठी गेले असता हा प्रकार त्यांच्या निर्देशनास आला पावलाच्या ठशावरून बिबट्याचा वावर असल्याचा प्राथमिक अंदाज वन विभागाने वर्तवला आहे घटनेची माहिती मिळताच वनविभागाच्या पथकाने घटनास्थळी पाहणी करत पंचनामा केला
📲Get App