🔥 TRENDING Jammu & Kashmir Govt Orders Transfers... Sawant Calls on Citizens to Embrace Ga... FTAs Open New Global Markets for Goa’s... Congress AICC General Secretary accuse... Former Punjab Congress chief Amrinder... Dera Biyas successor Hazoor Jasdeep Si...
02 Oct 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা

आमदार रोहित पवार यांनी बांधावर जाऊन साधला संवाद

✍️ Reporter: Vilas Supadu Patil 🗓 02 Oct 2026, 02:42 PM 👁 22
Share: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post

दुष्काळाने शेतकरी हवालदिन

विलास पाटील.जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यातील मेहुनबारे खरजई करगाव तरवाडे गावामध्ये जाऊन दुष्काळी परिस्थिती पाहणी केली अत्यंत विदारक अशी परिस्थिती असून गेल्या 60-70 दिवसापासून पावसाचा थेंब नाही कपाशी बाजरी आणि मका ही या भागातील खरिपाची मुख्य पीक असून या पिकांची अक्षरशा माती झाली फुटभर उंचीची चार बोंड आलेली कपाशी आणि जळून गेलेलं मका बाजरीचे पीक पाहून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला पिकांच्या नुकसानीची माहिती घेत त्यांनी शेतकऱ्यांना तातडीने योग्य नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी सरकारकडे केली पाण्याअभावी शेती उद्ध्वस्त झाली असून शेतकरी हातबल झाला आहे यावेळी माजी आमदार सुनील जी भुसारा महिला प्रदेश अध्यक्षा रोहिणी ताई खडसे पंकज नाना बोराडे, जिल्हाध्यक्ष बापूसाहेब प्रमोद पाटील महानगर अध्यक्ष अशोक लाडवंजारी प्रदेश सरचिटणीस अभिषेक देशमुख महिला जिल्हाध्यक्ष कल्पिता पाटील माजी जि प गटनेते शशिकांत साळुंखे शहराध्यक्ष श्याम देशमुख सभापती ईश्वर ठाकरे मार्केट संचालक छगन पाटील यांच्यासह स्थानिक पदाधिकारी कार्यकर्ते आणि शेतकरी बांधव उपस्थित होते
📲Get App