🔥 ट्रेंडिंग झारखंड के मुख्यमंत्री सोरें ने युवाओं... हिमंत सोरेन ने 3,044 युवाओं को भारत और... गुड़ला में बंद घर से मिला लापता पुरुष... केरल मेसी कार्यक्रम में राजनीतिक समर्थ... पाला ने कृषि संकट को खाद्य प्रसंस्करण... केरल सरकार पावर प्रतिबंधों से बचने के...
23 नव. 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
स्थानीय

दोन दिवसांची बहुजन आघाडीची संविधान सन्मान महासभा छत्रपती शिवाजी महाराज पार्क, मुंबई येथे

✍️ रिपोर्टर: G. P. G. U. M.7798377959 🗓 23 नव. 2026, 06:25 PM 👁 31
यहाँ देखें: ▶️ YouTube
शेयर करें: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post

बहुजन आघाडीने दोन दिवसांची संविधान सन्मान महासभा आयोजित केली, ज्यात लाखो कार्यकर्ते उपस्थित होते.

दोन दिवस बाकि वचित बहुजन आघाडीच्या संविधान सन्मान महासभा आयोजित केली, आहे 25 नोव्हेंबर ला आयोजन केल आहे छत्रपती शिवाजी महाराज पार्क, दादर, मुंबई येथे करण्यात आले.

या कार्यक्रमात लाखो संख्येने उपस्थित राहा शाल अशी विनंती करतो सर्व कार्यकर्त्यांना ,

सर्व कार्यकर्ते घरी न बसता या सविधान सन्मान महासभा कार्यक्रमात सहभागी होशाल अशी विनंती करतो

आयोजकांनी या सभेच्या यशस्वी आयोजनाबद्दल आभार मानले आणि भविष्यातही अशा कार्यक्रमांना चालू राहतील अशी विनंती करतो
📲Get App