National
अमित भाऊ मोरे
१
पैठण रोडवरील कांचन वाडी येथील गोल्डन सिटी हॉस्पिटल बाजूला पाण्याची पाईपलाईन फुटल्यामुळे लाखो लिटर पाणी वाया गेले तरी प्रशासन विभाग दुर्लक्ष करणे आले आहे काल रात्रीपासून मुसळधार पाण्याची लाखो लिटर वाया गेले २दिवस झाले तरी २४तास झाले आहे
माहिती सांगितली आहे जिल्हा सरचिटणीस अमित भाऊ मोरे
माहिती सांगितली आहे जिल्हा सरचिटणीस अमित भाऊ मोरे