🔥 TRENDING चंद्रपूरमध्ये पोलीस अधीक्षक आयुष नोपान... Jammu & Kashmir Forecasts Lower Peak P... J&K High Court Transfers 84 Judicial O... Six Nehru-era Decisions Identified as... International Film Festival of India i... CJP to Kick Off ‘Kya Bolti Public’ Cam...
19 Nov 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা

वाशिम येथे आज हिंदुसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्यतिथी दिवशी त्यांना अभिनंदन करण्यात आले

✍️ Reporter: Rashtrapal Dilip Sarkate 🗓 18 Nov 2026, 05:48 AM 👁 76
Share: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post
जिल्हा प्रतिनिधी वाशिम येथे आज 🚩 *॥ हिंदुहृदयसम्राट वंदनीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना विनम्र अभिवादन* ॥🚩

हिंदुहृदयसम्राट, शिवसेनाप्रमुख वंदनीय स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षांच्या वतीने करण्यात आले होते

बाळासाहेबांचे विचार, त्यांचे कणखर नेतृत्व, मराठी माणसासाठी केलेला संघर्ष आणि शिवसेनेच्या माध्यमातून उभे केलेले संघटन हे सदैव आपल्या सर्वांसाठी प्रेरणादायी राहील.
असे बोलताना शिवसेना जिल्हाप्रमुख बालाजी वानखेडे यांनी व्यक्त केले
या पुण्यस्मरण दिनानिमित्त आयोजित अभिवादन कार्यक्रमाला , उपस्थित शिवसेना जिल्हाप्रमुख बालाजी वानखेडे, मनसे जिल्हा अध्यक्ष राजु तीडसे,जिल्हा संघटक गजाननराव देशमुख, जिल्हा समन्वयक डॉ सिद्धार्थ देवळे, लोकसभा संघटक कॅप्टन प्रशांत सुर्वे, माजी नगराध्यक्ष लक्ष्मणराव इंगोले, विधानसभा संघटक पांडुरंग पांढरे, विधानसभा समन्वयक रवी पाटील, युवासेना उपजिल्हाप्रमुख रामभाऊ सावके,तालुका प्रमुख गणेश इंगोले, तालुका संघटक आनंदा पाटील काळे ,तालुका समन्वयक, रमेश घुगे , सुभाष राठोड,शिवसेना शहर संपर्क प्रमुख गजानन भादुर्गे, शहरं प्रमुख गजानन जोगदंड, नगरपरिषद उपाध्यक्ष राजूभाऊ भांदुर्गे, नागोराव ठेंगडे, नगरपरिषद गटनेते गजानन दहात्रे, नगरसेवक नामदेव हजारे, नगरसेवक भावेश गोरे, नगरसेवक रोहीत बढेल,सहसमन्वयक, दीपक वानखडे, उपतालुकाप्रमुख शंकर सावके,उप शहरप्रमुख, देवा वानखडे, आकाश जाधव, रामचंद्र इंगळे, संतोष टोलमारे,बबन वाघमारे, मोहन देशमुख, विठ्ठल चौधरी,कुष्णा चौधरी, सर्कल प्रमुख, विनोद वारकड , मोहन एकाडे, माणिक कव्हर,उपसर्कल प्रमुख विठ्ठल शिंदे, मनोज खडसे, सुमित पेंढारकर, गणेश कवर नरेंद्र भोयर, निलेश देशमुख, धनु भाऊ सोळंके,शहर सर्व शिवसेना पदाधिकारी, आजी-माजी लोकप्रतिनिधी, शिवसैनिक, शिवप्रेमी नागरिक तसेच बाळासाहेबांवर प्रेम करणाऱ्या सर्व जनतेने मोठ्या संख्येने उपस्थित राहून हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांना विनम्र अभिवादन केले
📲Get App