🔥 TRENDING Jammu & Kashmir Forecasts Lower Peak P... J&K High Court Transfers 84 Judicial O... Six Nehru-era Decisions Identified as... International Film Festival of India i... CJP to Kick Off ‘Kya Bolti Public’ Cam... Four Beach Shacks Destroyed in Calangu...
19 Nov 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
Entertainment

वेलतूर येथे धनगराची दिवाळी निमित्त गोवर्धन पूजन करण्यात आला

✍️ Reporter: Harshal Turandas Titarmare 🗓 10 Nov 2026, 07:38 PM 👁 105
Share: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post

हर्षल तुरणदास तितरमारे

दि. 10/11/2026 मंगळवार ला ग्रामपंचायत बोथली - वेलतूर ता. कुही जि. नागपूर येथे गोवर्धन पूजन व बक्षीस वितरण टीफिन डब्बा, पाणी बाटल मा. श्री. सुशीलभाऊ रामटेके ( सरपंच ) याच्या हस्ते करण्यात आला तसेच गावकरी मंडळी उपस्थित होते.
📲Get App