🔥 TRENDING Uttarakhand Aims to Distribute ₹600 Cr... Delhi Grapples with 'Poor' Air Quality... Delhi Metro Magenta Line Expands: 6 Ne... পশ্চিমবঙ্গ মাদ্রাসা শিক্ষা পর্ষদ রবিবা... South Delhi Gridlocked: Police Issue U... Minor Dispute Erupts in Kapurthala Jai...
28 Nov 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
Local

वेल्हा तालुक्यातील तोरणा किल्ल्यावर खासदार डॉ. निलेश लंके यांच्या आपला मावळ संघटनेच्या माध्यमातून खासदार डॉक्टर निलेश लंके यांची स्वच्छता संवर्धन आणि ऐतिहासिक वारसा जतन करण्याच्या उद्देशाने मोहीम

✍️ Reporter: किरण सदाशिव आंबिके 🗓 28 Nov 2026, 12:57 PM 👁 25
Share: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post
वेल्हा, पुणे वेल्हा तालुक्यातील तोरणा किल्ल्यावर ज्या ठिकाणी छत्रपती शिवरायांनी ज्या किल्ल्यावर स्वराज्याचे पहिले तोरण बांधण्यात आले या किल्ल्यावर आपला मावळ संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माननीय खासदार डॉक्टर निलेश लंके त्यांनी आपला मावा संघटनेच्या माध्यमातून स्वच्छता संवर्धन आणि विकास या मोहिमेची सुरुवात फेब्रुवारी 2025 पासून शिवनेरी किल्ल्यापासून सुरुवात केली आणि आज तालुका वेल्हे मधील तोरणा किल्ल्यावर आले त्यावेळी आमची प्रतिनिधी किरण आंबिके यांच्याशी संवाद साधताना सांगितले की गड कोट किल्ल्याची दुरावस्था झाली आहे गडकोट किल्ल्ये पुन्हा एकदा उभे राहिले पाहीजेत तिकटिपणी करण्यापेक्षा एक ठिणगी म्हणून काम करायचे आमचा एक अजेंडा सेट केला आहे अन आपला मावळा या संघटनेच्या माध्यमातून एक दिवस छत्रपती शिवरायांसाठी एक दिवस माझ्या राजांसाठी म्हणून एक दिवस एका किल्ल्यावर जायचे आणि एक दिवस माझ्या राज्यांसाठी, जात असताना या किल्ल्याच्या आठवणी, इतिहास गावागावात पोहचवायचा अन त्या किल्ल्याची एक डॉक्युमेंटरी बनवायची, राज्य सरकार, केंद्र सरकार यांना काय काय त्या किल्ल्यासाठी अपेक्षित आहे त्याची मागणी करायची. याबरोबर हा स्वराज्याचे तोरण बांधलेला किल्ला आहे पण किल्ल्यावर चालण्यासाठी रस्ताही नाही राहिला अशा पद्धतीची दुरावस्था झाली आहे याकडे दुर्लक्ष झालेले पाहायला मिळत आहे त्यामुळे या सर्व गोष्टी समाजासमोर आणण्यासाठी का मम्मी या माध्यमातून करत आहे आतापर्यंत 18 किल्ले सर केले आहेत ज्या ज्या किल्ल्यावर छत्रपती शिवरायांचा इतिहास कोरला ज्या किल्ल्यावर छत्रपती शिवरायांच्या आठवणी ते सर्व चे सर्व किल्ले आम्ही करणार आहोत.
📲Get App