🔥 ट्रेंडिंग परशदेपुर चौकी इंचार्ज मोहित शर्मा ने ठ... किला चौक में स्कॉर्पियो चेकिंग के दौरा... SPECIAL CAMPAIGN TO BEGIN TOMORROW AT... बेलूपुर पुलिस ने गैंगस्टर एक्ट के तहत... दारू थाना क्षेत्र में प्रकाश जनरल स्टो... देवेन्द्र बंजारा
20 नव. 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
स्थानीय

दिवाळी पाडवा व बलिप्रतिपदा निमित्त श्री कुलस्वामी पतसंस्थेत रोजमेळ वही पूजन कार्यक्रम संपन्न

✍️ रिपोर्टर: Ashok durgude 🗓 10 नव. 2026, 11:56 AM 👁 77
शेयर करें: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post

दिवाळी पाडवा व बलिप्रतिपदा निमित्त श्री कुलस्वामी पतसंस्थेत रोजमेळ वही पूजन कार्यक्रम संपन्न

जुन्नर तालुक्यातील अग्रस्थानी असलेली श्री कुलस्वामी दूध उत्पादकांची ग्रामीण बिगर शेती पतसंस्था मर्यादित पिंपरी पेंढार या संस्थेत दिवाळी पाडवा व बलिप्रतिपदा निमित्त रोजमेळ वही पूजन कार्यक्रम संपन्न झाला याप्रसंगी संस्थेचे चेअरमन श्री सुदामशेठ जोरी तसेच व्हॉइस चेअरमन. श्री किसनशेठ कुटे व संचालक श्री सुरेश पोटे. श्री तेजस कुटे श्री सचिन कुटे श्री अशोक दुरगुडे श्री गणेश गाजरे
व्यवस्थापक श्री तुषार भाऊ जोरी. कु.सागर कुटे कु सार्थक जाधव. व संस्थेचे सभासद उपस्थित होते यावर्षी संस्थेने सभासदांना 5लिटर तेल व 5 किलो साखर आणि 15 टक्के लाभांश दिला असून सभासदांचे हित जोपासणारी संस्था म्हणून या संस्थेकडे लोक पाहत आहेत सर्व सभासदांना चेअरमन श्री सुदामशेठ जोरी यांनी दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या आहेत
📲Get App