🔥 TRENDING Congress Leads Rajasthan Panchayat Ele... जिला परिषद सलुबर के वार्ड नंबर 2 से भा... पूर्व लोकसभा प्रत्याशी पोरलाल खरते को... શામળાજી નજીક ઓડ ગામમાં વિદેશી દારૂનો મ... Rishijaan10kf आपके साथ Winter school holidays 2026-27: State-...
20 Nov 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
संगणमेर तालुक्यातील वडगाव पान रोड वरील धुळे ला मिळणार आळा

संगणमेर तालुक्यातील वडगाव पान रोड वरील धुळे ला मिळणार आळा

✍️ Reporter: Kamalesh Popat Bhusal 🗓 06 Oct 2026, 10:14 PM 👁 89
Watch on: ▶️ YouTube
Share: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post

गेल्या काही दिवसापासून स्थानिक नागरिकांना व रस्त्यावरील वाहतूक करणाऱ्या नागरिकांना खूप धुळीचा सामना करावा लागत होता यावरती आपण काही दिवसांपूर्वी न्यूज प्रदर्शित केली होती व त्यावरती शासनाकडून प्रतिसाद मिळाला

संगमनेर वडगाव पान रस्त्याच्या कामामुळे उडणाऱ्या धुळीचा त्रास कमी करण्यासाठी रोडवर पाणी मारण्यासाठी टॅकरची संख्या वाढवण्यात आली टँकर वाढल्यामुळे रोडवर नियमित पाणी मानण्यास सुरुवात झाली असून नागरिक व वाहनचालकांना होणारा धुळीचा त्रास कमी होण्यास मदत होणार आहे रोडवर पाणी मारण्यासाठी टँकर वाढवण्याची मागणी निलेश थोरात पाटील व तेथील नागरिकांनी केली
📲Get App