🔥 TRENDING સાબરકાંઠા: લાલપુરમાં પ્રેમલગ્ન દંપતી પ... मनोहर सिंह भाटी बालमटाकली में टैंकरों से पीने के पानी... అక్వాన్ తుఫాన్: విశాఖపట్టణం 170 కి.మీ... भामन्या में धूम धड़ाका समिति द्वारा आय... अपमानजनक वागणूक आणि कमी मजुरीच्या निषे...
20 Nov 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
Local

रत्नागिरीचे सुप्रसिद्ध सुवर्णकार व बँक व्हॅल्यू एडिटर सागर नार्वेकर यांचे कोल्हापूरमध्ये निधन

✍️ Reporter: Pradeep mestri 🗓 10 Nov 2026, 12:47 AM 👁 80
Share: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post

रत्नागिरीतील प्रसिद्ध सुवर्णकार व बँकांचे व्हॅल्यू एडिटर सागर नार्वेकर यांचे अल्पशा आजाराने कोल्हापूरमध्ये आज ९ नोव्हेंबर २०२६ रोजी निधन झाले.

रत्नागिरीतील सुप्रसिद्ध सुवर्णकार व विविध बँकांचे व्हॅल्यू एडिटर सागर नार्वेकर यांचे अल्पशा आजाराने ९ नोव्हेंबर २०२६ रोजी कोल्हापूर येथे उपचारादरम्यान निधन झाले.

ते सामाजिक कार्यातही सक्रिय होते व महाराष्ट्र नवनीत सेना (मनसे) चे कार्यकर्ते म्हणून काम करत होते.

त्यांच्या मनमिळाऊ व प्रेमळ स्वभावामुळे ते सर्वपरिचित होते आणि रत्नागिरी जिल्ह्यात व विविध स्तरांवरून शोक व्यक्त केला जात आहे.

या दु:खद घटनेबद्दल रत्नागिरी जिल्हा प्रशासन व स्थानिक नागरिकांनी शोकसंघटना आयोजित केली आहे.
📲Get App