🔥 ट्रेंडिंग मेहकर पोलिसांची मोठी कारवाई; २० किलो ग... સાબરકાંઠા જિલ્લામાં 5 PI અને 3 PSI ની... सोलापूर : अवैध मद्यनिर्मिती, विक्री आण... പ്രവാസികൾ കലക്ട്രേറ്റ് മാര്‍ച്ച് നടത്ത... चूरू जिला परिषद चुनाव: पूर्व नेता प्रत... 'वृषकर्मा' की गाने 'चलो पढ़ावे' की प्र...
20 नव. 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
पावसा अभावी रब्बी पिके करपली बळीराजा हवालदिल
कृषि

पावसा अभावी रब्बी पिके करपली बळीराजा हवालदिल

✍️ रिपोर्टर: Ashok durgude 🗓 10 सित. 2026, 05:14 PM 👁 118
यहाँ देखें: ▶️ YouTube 📘 Facebook 📷 Instagram
शेयर करें: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post

पावसा अभावी रब्बी हंगामाची पिके धोक्यात

पावसाअभावी रब्बी हंगामातील पीक धोक्यात शेतकरी हवालदिल पश्चिम महाराष्ट्रातील जुन्नर तालुक्यातील काही भागांतील रब्बी हंगामात येणारी सोयाबीन.मका.मूग.तूर.इत्यादी धोक्यात आली आहे.शेतकरी चिंता व्यक्त करत आहे.आज श्रावणी पोळा असला तरी शेतकरी चिंताग्रस्त आहे.शेतकरी अजुनही पावसाची वाट पाहत आहे ‌.
📲Get App