🔥 ट्रेंडिंग ਐਡਵੋਕੇਟ ਹਰਜਿੰਦਰ ਸਿੰਘ ਧਾਮੀ ਬਣੇ ਛੇਵੀਂ ਵਾ... लक्ष्मीपूजनाच्या दिवशी हडपसरमध्ये ४७ ल... एएमडी के शेयर प्रीमार्केट में 5% गिरे भारत ने सितंबर में अमेरिकी ट्रेजरी होल... हैदराबाद में सोने की कीमतें 20 नवंबर,... तेलंगाना ने जारी किया नया कर्मचारियों...
20 नव. 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
राजनीति

पंढरपूर शहरातील प्रभाग क्र. 17 मधील बडवे चर झोपडपट्टी येथील सिमेंट काँक्रीट रस्त्याचे भूमिपूजन

✍️ रिपोर्टर: Suhas Tagare 🗓 14 नव. 2026, 02:37 PM 👁 76
शेयर करें: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post

पंढरपूर शहरातील प्रभाग क्र. 17 मधील बडवे चर झोपडपट्टी येथील सिमेंट काँक्रीट रस्त्याचे भूमिपूजन

🚩 मनसे भूमिपूजन.. विकासाचं काम बोलतंय! दिलीप बापू धोत्रे, मनसे नेते,

पंढरपूर शहरातील प्रभाग क्र. 17 मधील बडवे चर झोपडपट्टी येथील सिमेंट काँक्रीट रस्त्याचे भूमिपूजन लहुजी साळवे यांच्या जयंतीचे औचित्य साधून
मनसे नेते दिलीप बापू धोत्रे, नगराध्यक्षा प्रणिताताई भालके, नगरसेविका तथा स्थायी समिती सदश्या सौ माधुरी दिलीप धोत्रे,नगरसेवक लोकेश यादव यांच्या हस्ते करण्यात आले .
यावेळी नगरसेवक नागेश यादव, श्रीमंत यादव, दुर्याधन यादव दिपक नाईकनवरे दिनेश पांढरे भाऊ साहेब कांबळे, नाथा यादव, प्रसाद यादव, गौरव ओव्हाळ, निलेश माने, राजू देवकुळे, संतोष वाघमारे नागेश खरात, अंबादास वायदंडे,दशरथ यादव इत्यादी उपस्थित होते.
📲Get App