🔥 TRENDING Admission, Transfer Certificate and Un... High Court scolds state over incomplet... 3 सूत्री मांगों को लेकर पटवारी हड़ताल... జీకే వీధి మండల పగ్గాలు వైఎస్సార్సీపీకి... સુરતની ડૉ. પારુલ વડગામા: 18 વર્ષથી TB... સાબરકાંઠા જિલ્લાના ગામોમાં સીસીટીવી સ્...
19 Nov 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা

पंढरपूर शहरातील मंदिर परिसरात आज सकाळी आग....!

✍️ Reporter: Suhas Tagare 🗓 10 Nov 2026, 03:45 PM 👁 81
Share: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post

पंढरपूर शहरातील मंदिर परिसरात आज सकाळी आग लागल्याची घटना घडली सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.!

पंढरपूर शहरातील मंदिर परिसरात आज सकाळी आग लागल्याची घटना घडली सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.!
विठ्ठल मंदिरापासून जवळच असलेल्या चौफाळा येथे रेणुका टॉईस या खेळण्याच्या दुकानाला अज्ञात कारणावरून आग लागली. या आगीमध्ये सर्व खेळण्यात दुकानाचे नुकसान होऊन दोन शेजारील घरामध्ये आगीमुळे बरेच नुकसान झाले

पंढरपूर हे लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असल्याने मंदिर परिसरातील सुरक्षिततेला विशेष महत्त्व आहे. भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी प्रशासनाने आवश्यक ती खबरदारी घ्यावी, अग्निसुरक्षा उपाययोजनांची तपासणी करावी आणि संबंधित यंत्रणांनी अधिक सतर्क राहावे अशी अपेक्षा व्यक्त केली.

नागरिकांची आणि भाविकांची सुरक्षितता हीच सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे.

#Pandharpur #पंढरपूर #मंदिरपरिसर #अग्निसुरक्षा #FireSafety PublicSafety प्रशासन CitizenSafety
📲Get App