🔥 TRENDING Jammu & Kashmir Forecasts Lower Peak P... J&K High Court Transfers 84 Judicial O... Six Nehru-era Decisions Identified as... International Film Festival of India i... CJP to Kick Off ‘Kya Bolti Public’ Cam... Four Beach Shacks Destroyed in Calangu...
19 Nov 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
Agriculture

ओतुर मार्केटमध्ये दिवाळी नंतर कांद्याची चांगली आवक बाजारभाव किंचीत उ

✍️ Reporter: Ashok durgude 🗓 12 Nov 2026, 04:55 PM 👁 83
Share: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post

ओतुर मार्केटमध्ये दिवाळी नंतर कांद्याची चांगली आवक बाजारभाव किंचीत वाढ

जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समिती उपबाजारावर बाजार आवार ओतूर या ठिकाणी कांद्याची चांगली आवक झाली.सुमारे 22हजार पिशव्यांची आवक झाली दिवाळी नंतर मार्केट सुरू झाली बाजारभाव तिची पाहायला मिळेल. बाजारभाव प्रतिदा किलो प्रमाणे गोळा कांदा 460ते500. सुपर कांदा 400ते461. गोलटीकांदा300ते400 . बदला कांदा 100ते300 असं बाजार भाव मिळाला तसेच बटाटा 50ते211 आवक 48पिशवी. लसुण 800ते1200 आवक 5पिशवी दिवाळीनंतर बाजारभाव वाढल्यामुळे
शेतकरी आनंद व्यक्त करत आहे. अशी माहिती बाजार समितीचे सभापती श्री संजयराव काळे व सचिव श्री रुपेश कवडे व कार्यालय प्रमुख श्री दीपक मस्करे साहेब यांनी दिली.
📲Get App