🔥 TRENDING Winter school holidays 2026-27: State-... Dera Bhagat chief Baba Gurinder Singh... ED to Submit Digital Evidence to CBI i... West Bengal government kicks off 2027-... J&K Chief Secretary Inspects Urban Dev... Delhi AQI at 267, 'poor' level, chilly...
20 Nov 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
Agriculture

ओतुर मार्केटमध्ये तरकारी भाजीपाल्याची मोठी आवक बाजार भावात घसरण

✍️ Reporter: Ashok durgude 🗓 13 Nov 2026, 10:10 PM 👁 90
Share: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post

ओतुर मार्केटमध्ये तरकारी भाजीपाल्याची मोठी आवक बाजार भाव घसरले

जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समिती उपबाजारावर आवार ओतूर या ठिकाणी भाजीपाल्याची मोठी आवक बाजार भाव घसरले बाजार भाव प्रति दहा किलो प्रमाणे पुढे
फ्लावर 10ते50 कोबी 10ते30 फरशी200ते400
घेवडा 200ते500. गवार 200ते750. राजमा 300ते800. वाटाणा 300ते1150. वांगी 30ते75
शिमला 100 ते400. बीट 30ते150 तोंडली 200ते400 दोडका 100ते200 इत्यादी अशी माहितीचा ओतुर कार्यालयाच्या वतीने देण्यात आली ओतूर कार्यालयाच्या वतीने देण्यात आली.
📲Get App