🔥 ट्रेंडिंग Headlines Today प्रधानमंत्री मोदी करेंगे नितीश सेटु पु... जालंधर में दो दिन से लापता युवक का शव... एसजीपीसी के नवनियुक्त महासचिव गुरप्रीत... हरजिंदर धामी को एसजीपीसी के जनरल इजलास... जालंधर: दो दिन से लापता युवक का शव मिल...
20 नव. 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
कृषि

ओतुर मार्केटमध्ये तरकारी भाजीपाल्याची चांगली आवक बाजारभावात सुधारणा

✍️ रिपोर्टर: Ashok durgude 🗓 10 नव. 2026, 09:50 PM 👁 92
शेयर करें: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post

ओतूर मार्केटमध्ये तरकारी भाजीपाल्याची चांगली आवक बाजारभावात सुधारणा

जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समिती उपबाजारावर आवार ओतूर या ठिकाणी भाजीपाल्याची चांगली आवक झाली बाजारभावात सुधारणा बाजार भाव प्रति 10किलो प्रमाणे फ्लावर 30ते110 कोबी 20ते50 फरशी 200ते600. घेवडा 200ते550
काकडी 100ते370 राजमा 300ते900 गवार 250ते900 मिरची 300ते750 पापडी 200ते450
भेंडी 200ते400 बीट 50ते200. शेवगा 300ते850
गाजर 100ते250 तोंडली 100 ते500 शिमला 100ते350 पावटा 300ते600 तूर 300ते550
इत्यादी अशी माहिती ओतुर कार्यालयाच वतीने देण्यात आली.
📲Get App