🔥 ट्रेंडिंग સાબરકાંઠા જિલ્લામાં 5 PI અને 3 PSI ની... सोलापूर : अवैध मद्यनिर्मिती, विक्री आण... പ്രവാസികൾ കലക്ട്രേറ്റ് മാര്‍ച്ച് നടത്ത... चूरू जिला परिषद चुनाव: पूर्व नेता प्रत... 'वृषकर्मा' की गाने 'चलो पढ़ावे' की प्र... अमेरिका के राष्ट्रीय साइबर निदेशक ने ब...
20 नव. 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
कृषि

ओतुर मार्केटमध्ये तरकारी भाजीपाल्याची चांगली आवक

✍️ रिपोर्टर: Ashok durgude 🗓 21 अक्टू. 2026, 10:34 PM 👁 92
शेयर करें: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post

ओतुर मार्केटमध्ये तरकारी भाजीपाल्याची चांगली उलाढाल

कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नर उपबाजारावर आवार ओतूर या ठिकाणी भाजीपाल्याची चांगली आवक झाली बाजार भाव प्रति दहा किलो प्रमाणे
फ्लावर 50ते ते130 कोबी 30ते 80 फरशी200ते560 घेवडा 200ते500 वालवड 200ते500 राजमा 400ते800 वाटण 500ते1300 शेवगा 300ते700 मीरची300ते900 गाजर 100ते375 शिमला 200ते400, इत्यादी अशी ओतुर कार्यालयाच्या वतीने देण्यात आली
📲Get App