🔥 ट्रेंडिंग વાગરા-દહેજ માર્ગ પર કન્ટેનર અકસ્માતમાં... अनंत सिंह की बेटी शिवांगी और ऋषिकेश ने... जयपुर के भट्टा बस्ती में बेटे ने मां औ... जमीन मालिकों को मिलेगी नई पासबुक: खतिर... આમોદમાં ડૉ.બાબા સાહેબ આંબેડકર અને ભગવા... આમોદ પોલીસ સ્ટેશનમાં ડી.વાય.એસ.પી. પી....
27 नव. 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
स्थानीय

नंदुरबारात पेन्शनरांचा वार्षिक मेळावा उत्साहात संपन्न*

✍️ रिपोर्टर: Ashok Patil 🗓 27 नव. 2026, 12:26 PM 👁 23
यहाँ देखें: ▶️ YouTube
शेयर करें: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post

नंदुरबारात पेन्शनरांचा वार्षिक मेळावा उत्साहात संपन्न*

*नंदुरबारात पेन्शनरांचा वार्षिक मेळावा उत्साहात संपन्न*
नंदुरबार दिनांक २६/ ११/२०२६ महाराष्ट्र राज्य पेन्शनर्स असोसिएशन पुणे संलग्न नंदुरबार जिल्हा पेन्शनर्स असोसिएशन नंदुरबार यांची वार्षिक सर्वसाधारण सभा गुरुवार दिनांक २६/११/२०२६ रोजी सकाळी १०:३० वा. पेन्शनर भवन गांधी नगर धुळे रोड नंदुरबार येथे आयोजित करण्यात आली होती
या सभेच्या अध्यक्षस्थानी नंदुरबार जिल्हा पेन्शनर्स असोसिएशनचे अध्यक्ष *मा श्री मधुकर रामजी सावळे* हे होते

या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून नंदुरबारच्या जिल्हाधिकारी *मा डॉक्टर मिताली सेठी (भाप्रसे)* जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी *मा श्री नमनकुमार गोयल (भाप्रसे)* महाराष्ट्र पेन्शनर्स असोसिएशन (पुणे) चे अध्यक्ष *मा श्री एनडी मारणे उप मुख्य कार्यकारी अधिकारी मा श्री गणेश कुसुम भास्कर मोरे*मुख्य लेखा तथा वित्त अधिकारी मा श्री प्रविण देवरे* कोषागार अधिकारी *मा श्री संजय खडसे* यांची विशेष उपस्थिती लाभली
तसेच या सभेसाठी पुणे येथील कार्याध्यक्ष *मा श्री वसंतराव वाबळे* सरचिटणीस *मा श्री सुभाष पवार कोषाध्यक्ष मा श्री वासुदेव साठे* नाशिक विभागीय अध्यक्ष व अहिल्यानगर जिल्हा अध्यक्ष *मा श्री दिमा तुबे* छत्रपती संभाजीनगर विभागीय अध्यक्ष *मा श्री वसंतराव सवनीस* जळगाव जिल्हाध्यक्ष *मा. श्री. सना सोनवणे नाशिक जिल्हाध्यक्ष मा श्री बाळासाहेब खैरनार धुळे जिल्हा प्राथमिक शिक्षक पेन्शनर संघाचे अध्यक्ष मा श्री अनंतराव पाटील* आणि अहिल्यानगरचे सदस्य *मा श्री ज्ञानदेव लंके* हे उपस्थित होते.
यावेळी पेन्शनरांच्या पेन्शन, महागाई भत्ता वैद्यकीय बिले कुटुंब निवृत्तीवेतन या प्रलंबित प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. जिल्हाभरातील शहादा तळोदा नवापूर धडगाव अक्कलकुवा नंदुरबार तालुक्यातील शेकडो पेन्शनर बांधव उपस्थित होते.

*यावेळी उत्कृष्ट काम करणाऱ्या पेन्शनरांचा सेवा भावी व जीवन गौरव पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला*
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी उपाध्यक्ष *श्री नकुल बाबजी वळवी* कोषाध्यक्ष *श्री. काशिनाथ भिकाजी राठोड* सचिव *श्री. दिलीप रामा पाटील* सहसचिव *श्री. अरविंद नारायण बागुल* सदस्य *श्री आत्माराम चैनाम इंदवे श्री रमेश गंगाराम माळी श्री. मगन गिन्धर परमार श्री. कैलासपुरी रामपुरी गोसावी श्री. न्याहलोक पुंडलिक शिरसाठ श्रीमती विमल सुभाष पाटील श्रीमती छबीबाई भास्कर पाटील* यांनी परिश्रम घेतले
*तालुका अध्यक्ष -* *श्री. वेदू कांतिक पाटील (नंदुरबार) श्री. शरद धारू पाटील (शहादा) श्री. ईश्वरलाल रामा मगरे (तळोदा)श्री. तानाजी भामटा पराडके (धडगाव) श्री. भरतसिंग सोनजी गावीत (नवापूर) श्री. बहादूरसिंग नारायण पाडवी (अक्कलकुवा) श्री. हिरकन गुलचंद भोई (तळोदा नगरपरिषद) श्री. मधुकर हिरालाल रामोळे (तळोदा पं.स.) श्री. भिमसिंग बंधू मोरे (शहादा नगरपरिषद) श्री. अरविंद नारायण बागुल (तालुका पेन्शनर संघटना)* यांचे सहकार्य लाभले
📲Get App