राजनीति
नागपूर येथे ड्रॅगन पॅलेसच्या 27 व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित ड्रॅगन पॅलेस महोत्सव येथे शांतिशिल्प ड्रॅगन पॅलेसच्या 'धम्मभूमी' या रजत महोत्सवी स्मरणिकेचे प्रकाशन केले. तसेच, ड्रॅगन पॅलेस टेम्पल परिसरातील विकासकामांचे भूमिपूजन केले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज कामठी, नागपूर येथे ड्रॅगन पॅलेसच्या 27 व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित ड्रॅगन पॅलेस महोत्सव येथे शांतिशिल्प ड्रॅगन पॅलेसच्या 'धम्मभूमी' या रजत महोत्सवी स्मरणिकेचे प्रकाशन केले. तसेच, ड्रॅगन पॅलेस टेम्पल परिसरातील विकासकामांचे भूमिपूजन केले.