🔥 TRENDING સબ ડિસ્ટ્રિક હોસ્પિટલ ઝાલોદમાં વિશ્વ એ... श्री नीरज गुप्ता सीनियर नेता बीजेपी सम... Trump, Xi, and Putin Issue Joint 'Decl... Nagaland Dear Lottery Results 20 Nov 2... Nagaland’s JHADC Winter Session Commen... Manipur Launches Digi‑SAPNE 3.0 Digita...
20 Nov 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা

मंद्रूप पोलिस ठाण्याच्या वतीने भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन मंद्रूप पोलीस ठाण्याच्या वतीने व लोकसहभागातून

✍️ Reporter: YALLAPPA RAGATE (PATIL) 🗓 11 Nov 2026, 07:35 AM 👁 78
Share: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post
पोलीस जनता चषक भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा २०२६ आयोजित करण्यात आली आहे.
या स्पर्धेचे आयोजन दिनांक १२ ते १५ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत करण्यात आले आहे.
आकर्षक बक्षिसे आणि मानाचा पोलीस जनता चषक!
स्पर्धेचे ठिकाण: मंद्रूप पोलीस स्टेशन शेजारील मैदान.
भव्य उद्घाटन: १२ नोव्हेंबर २०२६ रोजी.
उद्घाटनाची वेळ: सकाळी ०८:०० वाजता.
उद्घाटन समारंभाचे मान्यवर
उद्घाटक:
मा. श्री. अतुल कुलकर्णी (भा.पो.से.) – पोलीस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण.
मा. श्री. विजय कवाडे – अपर पोलीस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण.
मा. श्री. सूरज जगताप – पोलीस उपअधीक्षक, सोलापूर ग्रामीण.
स्पर्धेतील आकर्षक बक्षिसे
प्रथम क्रमांक ₹२१,०००
द्वितीय क्रमांक ₹१५,०००
तृतीय क्रमांक ₹८,०००
थेट प्रक्षेपण: LIVE Solapur मार्फत स्पर्धेचे थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे.
आयोजक
गणेश शिंदे (पाटील)
परि. पोलीस उपअधीक्षक, मंद्रूप व मंद्रूप पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि अंमलदार.
📲Get App