🔥 TRENDING Gautam Adani calls meeting with Mata A... बक्सर चंद्रिका देवी मंदिर Telangana Police releases 2026 Sub-Ins... Maharashtra Minister Ram Kadam Defends... Saudi Airstrikes Target Hodeidah as Cr... धर्म की आस्था
22 Nov 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
Business

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे बृहन्मुंबई पोलिसांच्या कार्यक्षमतेला तंत्रज्ञानाची जोड देत पोलिसिंग अधिक वेगवान आणि प्रभावी करण्यासाठी योगदान देणाऱ्या संस्थांच्या प्रतिनिधींचा स्मृतिचिन्ह देऊन सत्कार केला.

✍️ Reporter: Suhas Tagare 🗓 22 Nov 2026, 11:06 AM 👁 20
Share: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे बृहन्मुंबई पोलिसांच्या कार्यक्षमतेला तंत्रज्ञानाची जोड देत पोलिसिंग अधिक वेगवान आणि प्रभावी करण्यासाठी योगदान देणाऱ्या संस्थांच्या प्रतिनिधींचा स्मृतिचिन्ह देऊन सत्कार केला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे बृहन्मुंबई पोलिसांच्या कार्यक्षमतेला तंत्रज्ञानाची जोड देत पोलिसिंग अधिक वेगवान आणि प्रभावी करण्यासाठी योगदान देणाऱ्या संस्थांच्या प्रतिनिधींचा स्मृतिचिन्ह देऊन सत्कार केला.

सत्कार करण्यात आलेले मान्यवर :

भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड (BEL)
💐राकेश कुमार
💐अनिता के. एम
💐किशोर कुमार नारू

कॅप्सूल टेक्नॉलॉजी
💐नितीन कामत
💐अर्जुन के. आर

सेक्युटॅक ऑटोमेशन इंडिया प्रायव्हेट लिमिटेड
💐आदित्य प्रभू
💐दीपाली केळकर

मिनीटेक सिस्टम्स इंडिया प्राइवेट लिमिटेड
💐प्रीतम करवीर
💐मयूर कुलकर्णी
📲Get App