Politics
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची राष्ट्रसंत परम गुरुदेव श्री नम्रमुनी महाराज साहेब यांच्या शिष्यांच्या 'जैन दीक्षा महोत्सवा'त प्रमुख उपस्थिती.

यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री मंगलप्रभात लोढा, आमदार पराग शाह, मुंबईच्या महापौर रितू तावडे, आचार्य अचलगच महाराज, स्वामी चिदानंद सरस्वती, स्वामी कैलाशानंदगिरी, धीरेंद्र कृष्ण शास्त्री, विनम्र सागर महाराज, मुकेश अंबानी, अनंत अंबानी यांच्यासह आचार्य, संत, मुनी आणि विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.