🔥 TRENDING అక్వాన్ తుఫాన్: విశాఖపట్టణం 170 కి.మీ... भामन्या में धूम धड़ाका समिति द्वारा आय... अपमानजनक वागणूक आणि कमी मजुरीच्या निषे... शिवाजी नगर सर्किल के खाली प्लॉट में आग... New Zealand Surges to 317 at Lunch on... Nepal Prime Minister Balendra Shah to...
20 Nov 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
Politics

'मुख्यमंत्री सहाय्यता निधी'मध्ये एकूण ₹56,45,595 देणगीचे धनादेश सुपूर्द

✍️ Reporter: Suhas Tagare 🗓 17 Nov 2026, 07:09 PM 👁 49
Share: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मुंबई येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील मंत्री व आमदार यांच्या वतीने उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी 'मुख्यमंत्री सहाय्यता निधी'मध्ये एकूण ₹56,45,595 देणगीचे धनादेश सुपूर्द केले. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यांचे आभार मानले. यावेळी मंत्री दत्तात्रय भरणे, मंत्री नरहरी झिरवाळ, मंत्री बाबासाहेब पाटील, मंत्री आदिती तटकरे, मंत्री छगन भुजबळ व इतर मान्यवर उपस्थित होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मुंबई येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील मंत्री व आमदार यांच्या वतीने उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी 'मुख्यमंत्री सहाय्यता निधी'मध्ये एकूण ₹56,45,595 देणगीचे धनादेश सुपूर्द केले. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यांचे आभार मानले.

यावेळी मंत्री दत्तात्रय भरणे, मंत्री नरहरी झिरवाळ, मंत्री बाबासाहेब पाटील, मंत्री आदिती तटकरे, मंत्री छगन भुजबळ व इतर मान्यवर उपस्थित होते.
📲Get App