धर्म
मुकुट, शंख-चक्र अन् पद्मपीठम तिरुपतीला अफाट सोनं दान!

मुकुट, शंख-चक्र अन् पद्मपीठम
तिरुपतीला अफाट सोनं दान!
चेन्नईतील उद्योजक आणि 'अॅक्सेस हेल्थकेअर'चे सह-संस्थापक व उपाध्यक्ष वर्धमान जैन यांनी तिरुपती येथील भगवान व्यंकटेश्वर मंदिरास तब्बल १३० कोटी रुपये किमतीचे १२१ किलो सोन्याचे दागिने अर्पण केले आहेत. यामध्ये सोन्याचा मुकुट, भुजकीर्ती, शंख-चक्र, नागाभरण, वडडानम, पीतांबर, माळा, पैंजण आणि पद्मपीठम यांसारख्या दागिन्यांचा समावेश असून, एकाच दात्याने इतका मोठा दागिन्यांचा संच दिल्याची ही पहिलीच वेळ असल्याचे सांगितले जाते.
#Tirumala #VardhamanJain #LordVenkateswara #GoldDonation #AndhraPradesh