🔥 TRENDING DNA Study Reveals 50,000‑Year‑Old Huma... Indian Mountaineers Depart New Zealand... India Today Releases School Assembly N... Viral clip shows Shah Rukh Khan being... Metro India Features Bollywood Men’s E... Sidharth Malhotra Kisses Received from...
23 Nov 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
Education

महाराष्ट्र राज्यव्यापी विशेष सत्यशोधक अधिवेशन 2026 मध्ये विवेकानंद पाटील यांची राज्यकर्त्यांवर टोलेबाजी

✍️ Reporter: Ashok durgude 🗓 23 Nov 2026, 04:52 AM 👁 20
Share: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post

महाराष्ट्र राज्यव्यापी विशेष सत्यशोधक अधिवेशन तून विवेकानंद पाटील यांची राज्यकर्त्यांवर टोली बाजी

महाराष्ट्र राज्यव्यापी विशेष सत्यशोधक अधिवेशन ओतूर या ठिकाणी सुरू असून या कार्यक्रमासाठी विद्यार्थिनी नेत विवेकानंद पाटील यांनी हजेरी लावली. त्यांनी महात्मा फुले यांचे शेतकऱ्याचा आसूड या पुस्तकात मधील दाखले देत आपले विचार व्यक्त केले. शासनाची चुकीची धोरण त्यामुळे विद्यार्थी व शेतकरी अडचणीत आल्याचे त्यांनी सांगितले शेतकऱ्याला माल पिकविता येतो पण विकता येत नाही त्यामुळे मधली घटक मोठे होतात पण शेतकरी कधी मोठा झाला नाही कारखाने संस्था यामध्ये प्रस्थापितांचे
राज्य राहिले आहे. त्यानंतर त्यांच्या पिढीचे तीन-तीन क्षेत्रात असतात परंतु शेतकरी कधीच सुजलाम सुफलाम झाला नाही. राज्यकर्त्यांच्या नादी लागून कोणाचा तरी झेंडा घेऊन जातीपातीचा राजकारण आपल्या राज्यात सुरू आहे त्यामुळे आपला विकास खुंटला आहे विद्यार्थ्यांचे तेच आहे पूर्ण ताकदीने अभ्यास करून पेपर फुटतात विद्यार्थी निराश होतात.
त्यामुळे या देशात शेतकरी व विद्यार्थी यांवर अतिशय वाईट वेळ आली आहे म्हणून शेतकऱ्यांनी विद्यार्थी जागा झाला पाहिजे विवेकानंद मी शेतकरी व विद्यार्थ्यांनाचे आंदोलनात मी नेहमी भाग घेत असतो. कारण याला कोणी वाली रायला नाही राज्यकर्ते निवडणुका पुरता वापर करतात नंतर आपल्याला पाच वर्ष यांच्याकडे मदतीची अपेक्षा करावी लागेते त्यामुळे शेतकऱ्यांने जागे झाले पाहिजे शेतकरीच आसूड या पुस्तकात महात्मा फुलेंनी शेतकऱ्याला अनेक उदाहरण दिले आज आपल्याला महात्मा फुले कळणे गरजेचे आहे कारण पुढे काय होणार आहे याचे लिखाण महात्मा फुले असेल तसेच अनेक लेखकाने लिहून ठेवले आहे विवेकानंदांचे विचार करण्यासाठी अनेक लोक उपस्थित होते आपल्या शैलीमध्ये विवेकानंदांनी चांगली प्रबोधन केले शेतकरी विद्यार्थी वाचला पाहिजे यासाठी प्रयत्न करणार असल्याचे विवेकानंद सांगितले अतिशय कमी वयामध्ये त्यांचे प्रबोधनाची कार्य सुरू आहे रोज पाचशे सहाशे किलोमीटर प्रवास करत जनजागृती करणे हे काम सध्या विवेकानंद करत आहे विद्यार्थी आंदोलन नंतर विवेकानंद चर्चेत आले. सरकारला प्रश्न विचारले पाहिजे तो आपल्या संविधानाने आपल्याला अधिकार दिला आहे असे विवेकानंद सांगतात सरकार कोणाची असो आपले न्याय हक्कांसाठी भांडले पाहिजे असे विवेकानंद सांगितले.
📲Get App