🔥 ट्रेंडिंग दिल्ली मेट्रो ने मैजेंटा लाइन के घंटे... ग्वालियर में ड्राइवर की आत्महत्या पर प... जयपुर में कारोबारी भाइयों से 3.75 करोड... राजस्थान पंचायत चुनाव 2026: कांग्रेस न... जयपुर में नूडल्स खाने से सात साल की बच... ರಾಜ್ಯೋತ್ಸವ ಪ್ರಶಸ್ತಿ ಪಡೆದ ಶಾಂತಬಾಯಿ ಕಾಂಬ...
20 नव. 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
महिला सक्षमीकरणाच्या दिशेने मुरबाडमध्ये मोठे पाऊल! 100 हून अधिक महिलांनी घेतला महीला शेतकरी लाभ!
कृषि

महिला सक्षमीकरणाच्या दिशेने मुरबाडमध्ये मोठे पाऊल! 100 हून अधिक महिलांनी घेतला महीला शेतकरी लाभ!

✍️ रिपोर्टर: Kashinath Desale 🗓 01 अक्टू. 2026, 02:35 PM 👁 96
यहाँ देखें: ▶️ YouTube
शेयर करें: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post

महिला सक्षमीकरणाच्या दिशेने मुरबाडमध्ये मोठे पाऊल! 100 हून अधिक महिलांनी घेतला महीला शेतकरी लाभ!

महिला सक्षमीकरणाच्या दिशेने मुरबाडमध्ये मोठे पाऊल! 100 हून अधिक महिलांनी घेतला महीला शेतकरी लाभ!
जिल्हा प्रतिनिधी काशिनाथ देसले. ठाणे
तालुका प्रतिनिधी किशोर पवार मुरबाड विशेष प्रतिनिधी. दिनांक १/१०२०२६. कार्यक्रम यशस्वी करण्या साठी मुरबाड नगर पंचायत
माननीय श्री मोहन गडगे साहेब नगराध्यक्ष नगरपंचायत मुरबाड
यांचे या कार्यक्रमांस मोलाचे सहकार्य लाभले. कार्यक्रम यशस्वी करण्या कामी श्री वेखंडे साहेब कृषि उपाधिकारी मुरबाड यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. गोरक्ष नाथ मंडलिक सहाय्यक कृषि अधिकारी देवगाव यांनी महिला भगिनी ना
शेतकरी लाभच्या योजना आणि प्रमाणपत्र बाबत मार्गदर्शन केले.
महाराष्ट्र शासनाच्या 'महिला शेतकरी प्रमाणपत्र मोहिमे' अंतर्गत आज मुरबाड येथे महिलांसाठी विशेष 'महीला शेतकरी प्रमाणपत्र आँनलाईन अर्ज शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यात आले. या शिबिराला महिलांचा उदंड प्रतिसाद लाभला असून, 100 हून अधिक गरजू महिलांनी या सुविधेचा थेट लाभ घेतला.

कार्यक्रमाची ठळक वैशिष्ट्ये:या महत्त्वपूर्ण कार्यक्रमास श्री वेखंडे साहेब उप कृषी अधिकारी ,जी टी मंडलिक सहायक कृषी अधिकारी , तसेच अनुलोम - भाग संवादिनी शिल्पा ज्ञानेश्वर व्यापारी , श्रीमती रुपाताई शिगोळे यांची प्रमुख उपस्थिती लाभली. मान्यवरांनी उपस्थित महिलांना या प्रमाणपत्राचे महत्त्व आणि त्याद्वारे मिळणाऱ्या शासकीय योजनांच्या लाभ विषयी सविस्तर मार्गदर्शन केले.हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व महिलांचे मोलाचे सहकार्य लाभले. उपस्थित महिला भगिनींचाकार्यक्रम चा उत्साह यांमुळे हा उपक्रम अत्यंत उत्साहात आणि यशस्वीपणे पार पडला.अधिकृत 'महिला शेतकरी' म्हणून ओळख मिळाल्यामुळे सर्व लाभधारक शेतकरी भगिनींचे मनःपूर्वक अभिनंदन!व आभार. मान्यवरा चें आभार.

मुरबाड तालुक्यात हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कृषिविभाग
महाराष्ट्र शासन, तालुका कृषि मुरबाड यांना शेतकरी महिला भगिनींनी धन्यवाद दिले.
📲Get App