🔥 ट्रेंडिंग एटा में नई नायब तहसीलदार बनीं प्रतीक्ष... बहराइच में एसपी विश्वजीत श्रीवास्तव ने... ଆସନ୍ତା ସୋମବାର ଯାଏଁ ଗୃହ ମୁଲତବୀ 57वां अंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवल गोव... योगी आदित्यनाथ ने कहा, अयोध्या में प्र... नागालैंड में मतदाता सूची संशोधन का समय...
20 नव. 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
अपराध

जाधववाडीतील मे. औरंगाबाद कोल्ड स्टोरेजवर एफडीएचा छापा, ३ लाखांचा गूळ, सोफ, बडीशे

✍️ रिपोर्टर: IMRAN BELIM 🗓 22 अक्टू. 2026, 10:12 PM 👁 100
शेयर करें: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post

छत्रपती संभाजीनगर शहरातील जाधववाडीतील मेसर्स ‘औरंगाबाद कोल्ड स्टोरेज एलएलपी’वर अ

अन्न सुरक्षा अधिकारी कीर्तिका झाडे यांच्या पथकाने बुधवारी (२१ ऑक्टोबर) ही कारवाई केली. तपासणीदरम्यान कोल्ड स्टोरेज चालवण्यासाठी कोणताही वैध परवाना मालकाकडे नसल्याचे निष्पन्न झाले. खुला गूळ ३,७४९ किलो (अंदाजे किंमत २,०६,१९५ रुपये) हा पूर्णपणे विनालेबल आणि संशयास्पद स्थितीत मिळून आला. स्पेशल सोफ (न्यू बिग बॉस ब्रँड) ४४८ किलो (अंदाजे किंमत ८०,६४० रुपये), बडीशेप (Fennel Seed) २५ किलो (अंदाजे किंमत ४,५०० रुपये) असा एकूण ४,२२२ किलो (एकूण मूल्य २,९१,३३५ रुपये) साठा जप्त करण्यात आला.
📲Get App