🔥 TRENDING Rajasthan Power Corp to Conduct JE Rec... How to Check Rajasthan 2026 Panchayat... ED Seizes Properties Worth Rs 16 Cr in... स्थानीय क्रिकेट टूर्नामेंट सुबह 8 बजे... मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव का रीवा हवाई... ગેનીબેન ઠાકોરના જન્મદિવસ પર કોંગ્રેસની...
19 Nov 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
Crime

जालना जिल्ह्यात खुनांचे सत्र सुरूच!

✍️ Reporter: Wyawahare Anil Baburao 🗓 24 Oct 2026, 10:25 PM 👁 78
Share: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post
जालना जिल्ह्यात खुनांचे सत्र सुरूच! अंबडमध्ये २० वर्षीय मुस्तकीम शेखची निर्घृण हत्या..

पांगरखेडा शिवारात रक्ताच्या थारोळ्यात आढळला मृतदेह; धारदार शस्त्राने वार केल्याचा प्राथमिक अंदाज..

हत्येच्या घटनेने जालना-अंबडमध्ये खळबळ; पोलीस ठाण्यात नागरिकांची गर्दी, समाजसेवक सय्यद रहीम यांची आरोपींना तातडीने अटक करण्याची मागणी..
📲Get App