🔥 TRENDING Jammu & Kashmir Forecasts Lower Peak P... J&K High Court Transfers 84 Judicial O... Six Nehru-era Decisions Identified as... International Film Festival of India i... CJP to Kick Off ‘Kya Bolti Public’ Cam... Four Beach Shacks Destroyed in Calangu...
19 Nov 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
Crime

डोंबिवलीत १४ वर्षीय कु. ट्विंकल महेश खत्री ही १२ नोव्हेंबरपासून बेपत्ता आहे

✍️ Reporter: Ramesh Sukhdev Khandagale 🗓 16 Nov 2026, 10:19 AM 👁 42
Share: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post

डोंबिवलीतील १४ वर्षीय कु. ट्विंकल महेश खत्री गुरुवार दुपारी २ वाजल्यापासून जुनी डोंबिवलीतून बेपत्ता आहे.

डोंबिवली येथे १४ वर्षे वयाची कु. ट्विंकल महेश खत्री 12 नोव्हेंबर 2026 रोजी दुपारी 2 वाजल्यापासून जुनी डोंबिवलीतून गायब झाली आहे.

तिच्या बद्दल काही माहिती मिळाल्यास किंवा ती कुठे आढळल्यास कृपया खालील क्रमांकावर त्वरित संपर्क साधा
📞संपर्क - 8591679312
(आरती महेश खत्री).
📲Get App