स्थानीय
छत्रपती संभाजीनगर क्रांती चौकात 'द रिअल पँथर ऑफ इंडिया'ने वाटले संविधान प्रती व शैक्षणिक साहित्य
यहाँ देखें:
▶️ YouTube
भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवी परंपरेचा गौरव करण्यासाठी आणि भावी पिढीला शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात सक्षम करण्यासाठी 'द रिअल पँथर ऑफ इंडिया' संघटनेच्या वतीने छत्रपती संभाजीनगर येथील क्रांती चौकात संविधान प्रती, उद्देशिका व शैक्षणिक साहित्य वाटप सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला.
भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवी परंपरेचा गौरव करण्यासाठी आणि भावी पिढीला शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात सक्षम करण्यासाठी 'द रिअल पँथर ऑफ इंडिया' संघटनेच्या वतीने छत्रपती संभाजीनगर येथील क्रांती चौकात 'संविधान प्रती आणि उद्देशिका व शैक्षणिक साहित्य' वाटप सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमास संघटनेचे संघटना प्रमुख तथा प्रदेशाध्यक्ष दिनेश गवळे यांचे प्रमुख आसन होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला त्यांनी सर्वप्रथम संविधान निर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
प्रमुख आसनाने आपल्या मार्गदर्शनात संविधानाची मूल्ये सर्व समाजापर्यंत आणि तळागाळापर्यंत पोहोचवण्याचे महत्त्व अधोरेखित केले. शिक्षणातूनच खऱ्या अर्थाने समाज परिवर्तन घडू शकते, असे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान जिल्हाप्रमुख रणजीत मनोरे यांनी भूषवले, तर जिल्हाध्यक्ष कामगार विंगचे जिल्हाध्यक्ष रवि मोरे यांनी स्वागताध्यक्ष म्हणून उपस्थितांचे स्वागत केले.
या कार्यक्रमाचे मुख्य निमंत्रक म्हणून प्रदेश महासचिव आरशाद लखपती यांची भूमिका होती. या प्रसंगी मराठवाडा अध्यक्ष सुनील खरात, राज्य संघटक जयनाथ बोर्डे, राज्य महासचिव (सामाजिक न्याय विभाग) सुरेश दाभाडे, कामगार विंगचे मराठवाडा अध्यक्ष संतोष उणवणे आणि युवा मराठवाडा अध्यक्ष जहीर शेख यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच संघटनेच्या महिला आघाडीच्या जिल्हा अध्यक्षा मानसीताई म्हस्के, जिल्हा सरचिटणीस अमित मोरे, कामगार विंगचे जिल्हा सचिव पांडुरंग सोनटक्के, अनिस शहर उपाध्यक्ष गंगापुरकर, कपिल शहर सचिव गिरी आणि पूर्व शहर अध्यक्ष गणेश गौरय्ये यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मोलाचे योगदान दिले.
कार्यक्रमात रत्नाकर खंडागळे, अॅड. प्रवीण जाधव, इमरान भाई, हन्नु नाना, हाजी नौशाद भाई, बादशाह लखपती, मिलिंद सोनवणे, कार्तिक पुजारी, विशाल कांबळे, विनोद म्हस्के, हाजी शहजाद भाई, शाहीर अशोक शिरसाठ, शाहिद लखपती, आसिफ शेठ, गौतम पवार, संदीप बनकर, आमेर भाई, अल्ताफ बिल्डर, फजल लाला, शाकेर जेके, अमजद खान, बाबर खान, गणेश भाऊ, अकबर खान, फैजान लाला, होझेफ लाला, राज भाईजी, आवेस भाई, अन्सार भाई, विलास साळवे, मंदाकिनी ढाकणे, माधुरी जाधव, शिरसाट सर, कैलास सोनवणे, अफरोज खान, सोफियान भाई, सल्लू भाई, करीम शेख, बिलाल नवाब, इस्माईल आप्पा, सादिक भाई, उमान शेख, कयूम भाई, कलीम भाई, कलीम पटेल, विकार भाई, सलमान भाई, साहिल लखपती, रेहान भाई, अरबाज भाई, इबाद सेठ, ममशाद लखपती, दिलशाद लखपती, सफान भाई, सलीम भाई आणि रिजवान भाई यांच्यासह नागरिक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. आयोजक म्हणून 'द रिअल पँथर ऑफ इंडिया' छत्रपती संभाजीनगर यूनिटने हा कार्यक्रम आयोजित केला होता.