बुद्रुकवाडी येथील गायरान जमीन सौर ऊर्जा प्रकल्पाला देण्यास ग्रामस्थांचा विरोध
मौजे बुद्रुकवाडी तालुका माढा जिल्हा सोलापूर येथील गायरान जमीन गट नं 91 ही मुख्यमंत्री सोलर मुख्यमंत्री सौर वाहिनी योजनेअंतर्गत सुरू होणाऱ्या सर्व प्रकल्पाला देण्यात आलेली होती त्यासाठी ग्रामस्थांनी विशेष ग्रामसभा घेऊन सदर प्रकल्पाला विरुद्ध दर्शविला आहे तसेच गावातील माजी सरपंच संदीप पाटील यांनी माननीय जिल्हाधिकारी साहेब तहसीलदार साहेब बी डी ओ साहेब यांना निवेदन देऊन विरुद्ध दर्शविला आहे सदर अर्जाबाबत चौकशी न झाल्यास ग्रामस्थ आंदोलनाच्या पवित्रा त आहेत तरी शासनाची गंभीर दाखल घ्यावी