🔥 TRENDING जिला प्रमुख सत्ता की चाबी भारत आदिवासी... કામરેજના આંબોલી ગામ નજીક ગંજીપાના પર જ... મંગરોળ તાલુકાના શીલ PHC દ્વારા 10 ગામો... ভরসা’ কর্মসূচির মাধ্যমে যুবসমাজের আর্থ... સંતરામપુરના ભંડારા ગામમાં દેવ દિવાળી પ... ₹1 Crore Prize on ₹7 Lottery Ticket: C...
23 Nov 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
Entertainment

बेल्हे येथे २७ ते २९ नोव्हेंबर दरम्यान 'बेल्हा लोककला सांस्कृतिक महोत्सव'; कला रसिकांना उपस्थित राहण्याचे आवाहन

✍️ Reporter: Anil Mallav 🗓 23 Nov 2026, 08:10 PM 👁 19
Watch on: ▶️ YouTube
Share: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post

बेल्हे येथे भव्य 'बेल्हा लोककला सांस्कृतिक महोत्सवाचे' आयोजन

बेल्हे येथे २७ ते २९ नोव्हेंबर दरम्यान 'बेल्हा लोककला सांस्कृतिक महोत्सव'; कला रसिकांना उपस्थित राहण्याचे आवाहन

23 नोव्हेंबर 2026
​बेल्हे: दरवर्षीप्रमाणे याही वर्षी बेल्हे येथे भव्य 'बेल्हा लोककला सांस्कृतिक महोत्सवाचे' आयोजन करण्यात आले आहे. येत्या २७, २८ आणि २९ नोव्हेंबर रोजी हा तीन दिवसीय महोत्सव मोठ्या उत्साहात आणि आनंदात पार पडणार आहे. या महोत्सवासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या सर्व कला रसिकांना उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
📲Get App