🔥 TRENDING સબ ડિસ્ટ્રિક હોસ્પિટલ ઝાલોદમાં વિશ્વ એ... श्री नीरज गुप्ता सीनियर नेता बीजेपी सम... Trump, Xi, and Putin Issue Joint 'Decl... Nagaland Dear Lottery Results 20 Nov 2... Nagaland’s JHADC Winter Session Commen... Manipur Launches Digi‑SAPNE 3.0 Digita...
20 Nov 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
Politics

भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त मोरोशी येथील कार्यक्रमात कमळू खाकर यांचे दमदार वक्तव्य.

✍️ Reporter: Kiran ganpat karbhal 🗓 17 Nov 2026, 10:02 AM 👁 42
Share: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post

भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त मोरोशी येथील कार्यक्रमात कमळू खाकर यांचे दमदार वक्तव्य.

आज दिनांक १५/११/२०२६ रोजी मोरोशी या ठिकाणी धरती आबा क्रांतिसूर्य भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंती निमित्ताने जनजाती गौरव दिन सप्ताह एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय मार्फत आयोजित करण्यात आला होता.या कार्यक्रमाला प्रशासक वर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित होता,
यावेळी दहावी बारावी नंबर आलेल्या विद्यार्थ्यांचे सत्कार करण्यात आला,तसेच प्रकल्प शहापूर येथून विविध योजनांचे लाभ घेणारे लाभार्थ्यांना चेकचे वाटप करण्यात आले

उपस्थिती
अशोक ईरनक (अनुचित जमाती महाराष्ट्र उपप्रदेश अध्यक्ष ),गोविंद भला (आनूचित जमाती ठाणे ग्रामीण अध्यक्ष),दिपक पवार (भारतीय जनता पार्टी मूरबाड पूर्वी अध्यक्ष ), गणेश भावार्थ (दक्षिण पूर्व अध्यक्ष )नंदा रमेश उघडा( जिल्हा परिषद सदस्या ), अरूण खाकर, जया रमेश वाख ,गजानन गोरे ,सूरेश ( कु बाजार समिती संचालक) ,रमेश उघडा , राघो मेंगाळ अनिल कवटे, रघूनाथ खाकर सर, मोरोशि सरपंच बेबिताई भला, सुमन पांडु बांगारा वैशाखरे प्रकल्प अधिकारी जाधव साहेब काळपांडे साहेब , कमळू खाकर. अलका पारधी. गोविंद कारभळ, रविंद्र भला, पांडूरंग साबळे, विट्टल भला, अन्य मान्यवर उपस्थित होते.
.
📲Get App