🔥 TRENDING ಬೆಂಗಳೂರು ಮಹಾಲಕ್ಷ್ಮೀಪುರಂ ನಿವಾಸಿ ನರಸಹನುಮ... 57th International Film Festival of In... Real Madrid Secures Aurelien Tchouamen... Nagaland Filmmaker Theja Rio Named in... Manipur MLA Sapam Kunjakeshwor Singh P... Meghalaya Artisan Enterprise Highlight...
20 Nov 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
Local

ऐतिहासिक निर्णयाच्या गौरव अभिजित दादांच्या जाहीर सत्कार

✍️ Reporter: Ashok Patil 🗓 31 Oct 2026, 04:29 PM 👁 269
Share: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post

ऐतिहासिक निर्णयाच्या गौरव अभिजित दादांच्या जाहीर सत्कार

शहादा तालुका नंदुरबार येथील ऐतिहासिक निर्णयाचा गौरव, अभिजीतदादांचा जाहीर सत्कार!

अखंड भारताचे शिल्पकार, लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५१ व्या जयंतीनिमित्त नंदुरबार येथे आयोजित रॅलीदरम्यान **लोकनियुक्त नगराध्यक्ष मा. अभिजीतदादा पाटील यांचा लेवा पाटीदार उन्नती मंचाच्या वतीने जाहीर सत्कार** करण्यात आला.

शहादा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवाराला **‘सरदार वल्लभभाई पटेल मार्केट यार्ड’** हे नाव देण्यासाठी अभिजीतदादांनी घेतलेल्या पुढाकाराची दखल घेत उन्नती मंचाच्या युवकांनी त्यांचा सन्मान केला.

शहाद्याच्या ऐतिहासिक वारशाचा सन्मान करणाऱ्या या निर्णयाबद्दल अभिजीतदादांचे मनःपूर्वक अभिनंदन
📲Get App